रजनीकांत : हॅलो मी रजनीकात…

.

.
.
मुलगा: हो माहित आहे, बोला..

.
.
.
रजनीकांत : तुला कसं कळालं की मी कॉल केलाय ते?

.
.
.
मुलगा : बस काय भाऊ… फोन स्विच ऑफ होता ना…