पत्नीला त्रासून पती घराबाहेर पडताच. पत्नी – कुठे जात आहात? पती – मरायला चाललोय. सुसाइड करीन. पत्नी – कुठेही जा, पण मास्क घालून जा, बाहेर खूप थंडी आहे, आजारी पडल्यावर तुमची खैर नाही.