मनोज एका ज्योतिषाकडे जातो.

ज्योतिषी त्याची पत्रिका बघतो…

ज्योतिषी : अरे व्वा! तुझ्या पत्रिकेत खूप पैसे आहेत.

मनोज : हो का महाराज.

ज्योतिषी : हो… हो… मला स्पष्ट दिसतं आहे.

मनोज : ते सर्व ठीक आहे. आता मला हे पण सांगा की,

पत्रिकेतून ते पैसे माझ्या अकाउंटला कसे ट्रान्स्फर करायचे?