हास्यतरंग : ग्राहक बँकेत…

Marathi Joke : सॉरी साहेब!

Marathi Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

एक ग्राहक बँकेत जातो आणि विचारतो…

ग्राहक : ही फिक्स्ड डिपॉझिटची स्कीम काय आहे?

क्लर्क : सॉरी साहेब! ती बंद झाली. आता नाहीये.

ग्राहक (रागात) : आता नाहीये? मग भिंतीवर ते पत्रक कशाला लावलं आहे?

क्लर्क (शांतपणे) : भिंतीवर गांधीजी पण आहेत. आहेत का ते आता?

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest funny marathi joke customer and bank joke latest marathi joke hasa dd