बायको : कशी दिसते मी?

नवरा : छान दिसते आहेस.

बायको : एखादा शेर म्हणाना माझ्यासाठी.

नवरा : ही जी दिसतेस तू सुंदर प्यारी,

यातच संपते माझी सगळी सॅलरी.