बायको : ऐकलत का! माझी स्किन खूप ऑयली आणि चिकट झाली आहे.

मी काय लाऊ? काही उपाय संगाना!

नवरा : भांडी घासायचा साबण लाव,

त्याने सगळ ठीक होईल.