नवरा : तुझ्या वडिलांची जखमेवर मीठ चोळायची सवय कधी जाणार?

बायको : का? काय झालं?

नवरा : आज पुन्हा विचारत होते.

माझ्या मुलीशी लग्न करून खूश आहात ना?