बायकोला “बडबड बंद कर’ असं कधीच न सांगता,

‘ओठ मिटल्यावर तू फार सुंदर दिसतेस’ असं म्हणा.