हास्यतरंग : चंप्या आज शाळेत…

वाचा भन्नाट मराठी विनोद

आई : चंप्या आज शाळेत काय शिकवलं?

चंप्या : आमच्या बाईंनी आज लिहायचं कसं ते शिकवलं.

आई : मग तू काय लिहिलंस ते वाचून दाखव.

चंप्या : पण बाईंनी अजून वाचायला शिकलं नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest funny marathi joke mother and son marathi joke latest marathi joke dd

ताज्या बातम्या