मन्या : अरे, माझे केस खूप गळतायत.

जन्या : का?

Marathi Joke
हास्यतरंग : माझ्या प्रश्नाचे…
Marathi Joke
हास्यतरंग : सत्य आणि भ्रम…
Marathi Joke
हास्यतरंग : मॅच लाव!…
Marathi Joke
हास्यतरंग : बायको शांत…

मन्या : सतत एक चिंता सतावते.

जन्या : कोणत्या गोष्टीची चिंता?

मन्या : केस गळण्याची.