बॉयफ्रेण्ड : चल एक सेल्फी घेऊया.

गर्लफ्रेण्ड : हो!

(तेवढ्यात त्या फोनवर पूजाचा कॉल येतो…)

गर्लफ्रेण्ड : ही पूजा कोण आहे? आणि तुला का फोन करत आहे?

(असं बोलून बॉयफ्रेण्डला एक लगावून देते…)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॉयफ्रेण्ड : अगं! हा तुझा फोन आहे.