मन्याच्या हातून सकाळी साफसफाई करताना एक कप फुटला.

बायको : हं! फोडा! सगळं फोडून वाट लावा!

Marathi Joke
हास्यतरंग : सत्य आणि भ्रम…
Marathi Joke
हास्यतरंग : आंघोळ करून…
Marathi Joke
हास्यतरंग : आहेत का हो?…
Marathi Joke
हास्यतरंग : बायको शांत…

१५ मिनिटांनी तिच्या हातून एक ग्लास फुटला.

बायको : हा इथं कोणी ठेवला?