जन्या : काय रे! काय झलं? इतका वैतागलेला का आहेस?

मन्या : अरे, अचानक वाय-फाय बंद झालं.

Marathi Joke
हास्यतरंग : सत्य आणि भ्रम…
Marathi Joke
हास्यतरंग : आंघोळ करून…
Marathi Joke
हास्यतरंग : आहेत का हो?…
Marathi Joke
हास्यतरंग : बायको शांत…

चेक केलं, तर समजलं शेजाऱ्यांनी बिल भरलं नाही.

किती निष्काळजी माणसं आहेत.