बंड्या : बाबा, मला गाडी घेऊन द्या. वडील : देवाने दोन पाय कशाला दिलेत..! बंड्या : एक किक् मारायला आणि एक गीअर बदलायला