प्रियकर – तू मला रात्री कॉल केलाच नाही, आता मी तुझ्याशी नाही बोलणार..

 

mohan bhagwat Swargandharva Sudhir Phadke
“हा चित्रपट पाहून बाबूजींचा…”, मोहन भागवत यांची ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ सिनेमा पाहिल्यावर प्रतिक्रिया
ravi jadhav shares post for chinmay mandlekar
“महाराष्ट्र सरकार आणि सायबर सेलकडे…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाची चिन्मय मांडलेकरसाठी पोस्ट, म्हणाले…
marathi movie hoy maharaja
प्रथमेश परबचा ‘होय महाराजा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मराठी विनोदवीरांची चित्रपटात मांदियाळी
Marathi Joke
हास्यतरंग : नाव तरी सांग…

प्रेयसी – मी तुला रात्री कॉल केला होता ….पण तुझे बाबा कॉल उचलत होते…….. त्यांना खुप खोकला झालाय…….. मी तीन वेळा कॉल केला पण ते उचलत होते आणि खोकत होते..

 

प्रियकर- अगं वेडे….. ती कोरोनाची जाहीरात आहे.. कुणाला ही कॉल केल्यावर ऐकू येते.