चिंटू – बाबा, एक ग्लास पाणी द्या ना…

बाबा – उठून घे गपचूप

Gautami Deshpande upset after watching Mrunmayee Deshpande video
Video: मृण्मयी देशपांडेचा ‘हा’ व्हिडीओ पाहून गौतमी देशपांडे झाली नाराज, नेमकं काय घडलंय? पाहा…
Marathi Joke
हास्यतरंग : MBBS करतोय…
kiran mane reacted on rohit pawar ED inquiry
“ईडी, सीबीआय नाहीतर रंगाबिल्ला येऊद्या, पण…”, मराठी अभिनेत्याची रोहित पवारांबद्दल पोस्ट; म्हणाले, “आयुष्यात…”
ravi jadhav shares holi festival video of hometown kokan
Video : “गावची पालखी…”, कोकणात आहे रवी जाधव यांचं सुंदर घर, शेअर केला शिमगोत्सवाचा खास व्हिडीओ

चिंटू – बाबा, प्लिज… द्या ना….

बाबा – आता परत बोललास तर तिथू येऊन कानाखाली मारेन

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

चिंटू – बरं.. कानाखाली मारायला याल तेव्हा पाणी घेऊन या…