scorecardresearch

हास्यतरंग : टोन्याच्या आईनं दिलं भन्नाट उत्तर

Marathi Joke : मी आजपासून…

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद

टोन्या – आई, मी आजपासून लवकर झोपेन आणि लवकर उठेन…

आई : का? ‘ब्लॉक’ केलं वाटतं त्या प्रेयसीने??

आई जोमात, टोन्या कोमात…

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi joke mother and son comedy on girl friend latest funny laugh sdn