मानसिक आरोग्य हा गहन आणि व्यापक विषय आहे. मात्र ताण आणि नैराश्य हे मानसिक आरोग्याचे सर्वाधिक चर्चेत असणारे मुद्दे. ताण ही सर्वाधिक जणांना भेडसावणारी समस्या आहे.तर, नैराश्य हा सर्वात जास्त आढळणारा मानसिक आजार आहे. पण हा नेमका आजार कसा होता, त्याच्याशी सामना कसा करावा हे सांगण्यासाठी आणि त्यासंबंधीत चर्चा करण्यासाठी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर येणार आहेत डॉ. तेजस्विनी कुलकर्णी.

गुरुवारी, १८ जून रोजी सकाळी ११ वाजता डॉ. तेजस्विनी कुलकर्णींसोबत गप्पा रंगणार आहेत. विशेष म्हणजे या मुलाखतीत प्रेक्षकांनाही सहभागी होता येणार आहे. Loksattalive या फेसबुक पेजवर ही मुलाखत तुम्हाला पाहता येईल. त्यामुळे न विसरता गुरुवार, १८ जून रोजी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये नक्की सहभागी व्हा आणि तुमचेही प्रश्न तयार ठेवा.

narayan rane marathi news, deepak kesarkar marathi news
वैयक्तिक स्वार्थापोटी अपशकून करत असेल तर पर्वा करणार नाही, नारायण राणे यांचा मित्र पक्षाच्या नेत्यांना टोला
What Kangana Ranut Said?
कंगना रणौतचं प्रचाराच्या भाषणात वक्तव्य “आता भाजपा हेच माझं अस्तित्व, हीच माझी ओळख कारण..”
Raj Thackeray Padwa melava
“राज ठाकरे ठरवतील तीच धर्माची बाजू असेल”, मनसेच्या वरिष्ठ नेत्याची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले…
Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”

यासाठी लोकसत्ताच्या Loksattalive या फेसबुक पेजला लाइक करा आणि फॉलो करा… म्हणजे तुम्हाला या आणि अशा व्हिडीओ मुलाखतींमध्ये फेसबुकवर सहभागी होता येईल.