मुंबई : मध्य, पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

Sanjay Verma appointed as Director General of Police of the state
रश्मी शुक्लांना हटवल्यानंतर राज्याचं पोलीस दल ‘या’ वरीष्ठ IPS अधिकाऱ्याच्या हाती!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
stationary survey team found Five and half crore worth of jewellery in Kolhapur
कोल्हापुरात स्थिर सर्वेक्षण पथकाला आढळले साडेपाच कोटींचे दागिने
In Akola vanchit Bahujan Aghadi Zeeshan Hussain application withdrawn from election
वंचितला मोठा धक्का…अधिकृत उमेदवाराची माघार…आता काँग्रेसला…
kalyan Dombivli municipal corporation
डोंबिवलीतील कोपरमध्ये स्थगिती आदेश देऊनही बेकायदा बांधकामाची उभारणी सुरूच; शासन, कडोंमपाचे आदेश बांधकामधारकांकडून दुर्लक्षित
BEST employees protested for Diwali bonus and other demands
‘बेस्ट’च्या अचानक संपाने प्रवाशांचे हाल; भाऊबीजेला चालकवाहकांचे काम बंद आंदोलन
local express train got disrupted due to traffic jam at diva railway crossing gate
दिवा रेल्वे फाटकातील वाहन कोंडीमुळे  लोकल, एक्सप्रेस खोळंबल्या; शिळफाटा वाहन कोंडीत
Alleged irregularities in Zopu scheme demands inquiry into Murji Patel along with Akriti developers through petition
झोपु योजनेत अनियमितता केल्याचा आरोप, आकृती डेव्हलपर्ससह मुरजी पटेल यांच्या चौकशीची याचिकेद्वारे मागणी

कुठे : सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर, या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांत थांबतील.

हेही वाचा >>>मुंबईत आणखी तीन अग्निशमन केंद्रे; महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात २३२ कोटींची तरतूद

ट्रान्सहार्बर मार्ग

कुठे : ठाणे-वाशी/नेरळ अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत ठाणे ते वाशी/नेरुळ/पनवेल अप आणि डाऊन लोकल रद्द असतील.

पश्चिम रेल्वे

कुठे : बोरिवली ते अंधेरी अप आणि गोरेगाव ते बोरिवली डाऊन जलद मार्गावर

कधी : सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत बोरिवली ते अंधेरी दरम्यानची अप आणि डाऊन जलद लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच काही लोकल रद्द करण्यात येतील.

ठाणे – मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवरील ठाणे आणि मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी मुलुंड स्थानकावरील जुना पादचारी पूल हटविण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री ९.५४ वाजेची सीएसएमटी – कल्याण लोकल आणि रात्री ११.०५ वाजेची कल्याण – सीएसएमटी लोकल रद्द करण्यात आली आहे.