मुंबई : राज्य कामगार विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) छत्रपती संभाजीनगरमधील २०० खाटांच्या रुग्णालयासह ९ रुग्णालयांना शासकीय जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. छत्रपती संभाजीनगर परिसरातील शेंद्रा, बिडकीन, डीएमआयसी वाळुंज, चिकलठाणा व रेल्वे स्थानकासारख्या औद्योगिक वसाहतींमुळे कामगारवर्गाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहरातील औद्योगिक विस्तार आणि वाढत्या कामगारवर्गाच्या आरोग्य गरजांचा विचार करून महामंडळाकडून हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jun 2025 रोजी प्रकाशित
ESIC Hospital: ‘ईएसआयसी’च्या नऊ रुग्णालयांना शासकीय जमीन
राज्य कामगार विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) छत्रपती संभाजीनगरमधील २०० खाटांच्या रुग्णालयासह ९ रुग्णालयांना शासकीय जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 04-06-2025 at 04:18 IST | © The Indian Express (P) Ltd
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State cabinet approves allotment of government land to nine esic hospitals mumbai print news amy