नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे शुक्रवारी नागपुरात आगमन झाले. यावेळी विमानतळावर घोषणा देत कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते विदर्भातील पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2022 रोजी प्रकाशित
चर्चा तर होणारच! ऐन अधिवेशन काळात राज ठाकरेंची नागपुरात ‘एन्ट्री’
कार्यकर्त्यांनी विमानतळावर घोषणा देत राज ठाकरेंचे स्वागत केले.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 23-12-2022 at 12:17 IST
TOPICSनागपूरNagpurनागपूर न्यूजNagpur Newsमहाराष्ट्र पॉलिटिक्सMaharashtra Politicsराज ठाकरेRaj Thackerayविधिमंडळ अधिवेशनAssembly Session
+ 1 More
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assembly session going on nagpur raj thackeray come to nagpur lot of discussion going on vmb 67 tmb 01