scorecardresearch

Page 128 of पालघर

पालघर डीफॉल्ट स्थान सेट करा
भातशेतीला धोका

आसनगाव, वाणगाव, कापशी, डेहणे परिसरात ३०० एकर क्षेत्रात शेतकरी भातशेती करून उदरनिर्वाह करीत होते.

todays corona update
जिल्ह्य़ातील ग्रामीण भागांत करोनाच्या दुसऱ्या लाटेत ८०६ मृत्यू

करोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत पालघर जिल्ह्यच्या ग्रामीण भागांत ३३ हजार ७५० नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला.

नालेसफाईत घोटाळा?

करोना काळात अनेकांचे नोकऱ्या, रोजगार गेल्यामुळे  अनेक कुटुंब उदरनिर्वाहासाठी जिल्ह्यतून स्थलांतरित होत आहेत.

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू

पालघर जिल्ह्यच्या अध्यक्षा भारती कामडी यांनी गेल्या आठवडय़ात पक्षाच्या नेत्यांकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला होता.

धोकादायक मोरीवरून प्रवास

वाडा तालुक्यातील हमरापूर- गालतरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत रस्त्यावरील आंब्याच्या मोरीची कित्येक वर्षांपासून दुरवस्था झालेली आहे.

१० टक्केच लसीकरण

करोनाच्या दुसऱ्याला लाटेमध्ये पालघर जिल्ह्यात एकंदर ७२ हजार ४९८ रुग्ण नव्याने आढळले आहेत

गणेश उत्सव २०२३ ×