-
बॉलीवूडपासून साऊथ सिनेमापर्यंत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी लग्नाअगोदर एकमेकांसमोर अटी ठेवल्या होत्या.
-
सैफ अली खान आणि करीना कपूर हे बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे आहेत.
-
दोघांनीही प्रेमासाठी धर्म आणि वयाची भिंत तोडून लग्न केले.
-
पण सैफ अली खानबरोबर लग्न करण्याअगोदर करीनाने त्याच्यासमोर एक अट ठेवली होती.
-
लग्नानंतरही करीनाने चित्रपटात काम करणार असल्याचे सैफला सांगितले होते.
-
सैफने करीनाची ही अट मान्य केली.
-
महेश बाबू दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टायलिश अभिनेत्यांपैकी एक आहे.
-
पहिल्या भेटीच महेश बाबूला नम्रता शिरोडकर खूप आवडली होती.
-
मात्र, लग्नाअगोदर महेशबाबूने नम्रता समोर अट ठेवली होती.
-
लग्नानंतर नम्रता चित्रपटांमध्ये काम करणार नाही, लग्नानंतर ती फक्त कुटुंबाकडे लक्ष देईल, अशी अट महेशबाबूने घातली होती.
-
नम्रताही महेशबाबूच्या प्रेमात पडली होती. तिने ही अट मान्य केली आणि दोघांनी लग्न केलं.
-
बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे नाव इंडस्ट्रीतील अनेक बड्या अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे.
-
मात्र, अक्षय ट्विंकल खन्नाच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की तिच्याशी लग्न करण्यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार होता.
-
अक्षयने ट्विंकलसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा अभिनेत्रीने त्याच्यासमोर एक विचित्र अट ठेवली.
-
मेला हा चित्रपट फ्लॉप झाला तर ती त्याच्याशी लग्न करेल, असे ट्विंकलने अक्षयला सांगितले होते.
-
अक्षयने हे मान्य केले आणि ‘मेला’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. यानंतर दोघांनी लग्न केले.
-
कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बॉलिवूडमधील आयडल कपल्सपैकी एक आहेत. चाहत्यांना दोघांची जोडी खूप आवडते.
-
चाहत्यांना दोघांची जोडी खूप आवडते.
-
लग्नाअगोदर कतरिनाने विकीला एक गोड अट घातली होती.
-
कतरिना म्हणाली होती. विकीने आपल्या कुटुंबालाही तेवढेच प्रेम आणि आदर द्यावा जेवढा तो त्याच्या कुटुंबाला देतो.
-
विकीने कतरिनाची ही अट मान्य केली आणि दोघांनी लग्न केलं.

Sara Tendulkar: सारा तेंडुलकरचं ब्रेकअप, बॉलीवूड अभिनेत्याबरोबर नातं फुलण्याआधीच संपलं? कुटुंबाच्या भेटीनंतर घेतला मोठा निर्णय