-
अभिनेत्री पालवी कदमने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
‘आई आणि बाबा रिटायर होत आहे’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेत स्वीटी आणि मकरंदचा विवाह सोहळा पार पडला.
-
या विवाह सोहळ्यातील संगीत या कार्यक्रमाचा खास लूक पालवी कदमने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
-
या लूकसाठी पालवीने गुलाबी रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे.
-
पालवीच्या लेहेंग्यावरील ब्लाऊज व्ही नेक आहे.
-
या लेहेंग्यावर पालवीने लाल मणी असलेला डिझायनर नेकलेस आणि मॅचिंग कर्णफुले परिधान केली आहेत.
-
त्याचबरोबर पालवीने हातात हिरवा चुडा परिधान केला आहे.
-
या फोटोमध्ये स्वीटी म्हणजेच पालवीने मकरंद म्हणजेच अभिनेता आदिश वैद्यसह पोज दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पालवी कदम / इंस्टाग्राम)

“किती गोड!”, ‘आई नहीं’ गाण्यावर थिरकली चिमुकली; थेट श्रद्धा कपूरला दिली टक्कर, Viral Video पाहू नेटकऱ्यांनी केलं कौतुक