पुणे : भारतीय जनता पक्षाचे माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांनी मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला. पैसे वाटप होत असल्याच्या आरोपानंतर भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात रस्त्यावर उतरले.
हेही वाचा – Loksatta Pune Vardhapan Din 2023 : पोलीस दलाचे सक्षमीकरण गरजेचे
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
यासंदर्भात गुन्हा दाखल झालेला नाही. कार्यकर्ते एकमेकांविरोधात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. यासंदर्भातील भूमिका नंतर स्पष्ट करण्यात येईल, असे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आले. दोन्ही बाजूंनी पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.