
गोठी चावळिली जे निराळीं।




मुदलात, भागवत धर्मविचाराचा ऊहापोह व्यासांनीच प्रथम मांडलेला आहे तो महाभारताच्या ‘शांतिपर्वा’मध्ये.


उच्चारीन नामावळी ही नामस्मरणाची नाथांनी निर्देशित केलेली शिस्त तर आपल्याला पूर्ण अपरिचितच असते व आहे.

काळाच्या एका टप्प्यावर नाथ, बौद्ध आणि जैन या तीन परंपरांमध्ये सघन आदानप्रदान झाल्याचे अनुमान बांधण्यास पुरेसा अवकाश गवसतो


घरामांजी पाये। चालता मार्गुही तोचि होये। ना बैसे तरी आहे। पावणेंचि अशा शब्दांत ज्ञानदेव वर्णन करतात अद्वययोग्याची परी.


