
समाजशिक्षकाची वृत्ती नेमकी त्या सागरासारखीच असते अथवा असावी, हे ज्ञानदेवांना सुचवायचे आहे.


या अट्टहासापायी होरपळलेल्या कित्येक जिवांचे बलिदान व्यर्थ गेले असेच म्हणावे लागेल.

ममता बॅनर्जी यांना भाजपचा पर्याय काय हे शेवटपर्यंत तो पक्ष मतदारांना सांगू शकला नाही.

दिल्ली, मुंबई अशा महानगरांमध्ये करोनामुळे उडालेल्या हाहाकाराच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत

मानवी हक्कविषयक वकील ही त्यांची ओळख संयुक्त राष्ट्रांमध्ये कधीकाळी त्या पदावर काम केले,

अफगाणिस्तानमधील घडामोडींकडे अमेरिकेबरोबरच रशिया, पाकिस्तान, चीन, भारताचे बारीक लक्ष आहे.

वायफायच्या लोकप्रियतेमागे असलेलं आणखी एक कारण म्हणजे- या सेवेची सार्वत्रिक उपलब्धता!


पंजाब, गुजरात आदी राज्यांमध्येदेखील लशींच्या टंचाईमुळे लसीकरणात खंड पडलेला आहे

... चिवटपणा, अन्यायाची चीड बाळगणारा अभिमान आणि बुद्धिप्रामाण्य या वैशिष्ट्यांची अनेक उदाहरणे अगदी गेल्या काही वर्षांपर्यंत दिसली...

महाराष्ट्रात संगीताला अनुकूल वातावरण निर्माण होऊ लागल्याने अनेक मोठे कलावंत या भागात येऊन वास्तव्य करू लागले

१९८५ मध्ये अमेरिकेत येऊन, हार्वर्ड येथे त्यांनी वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून काम केले.