
दिसला साधा माणूस की करा टीकेचा मारा ही शिकवण किमान पक्षात तरी वापरू नका ना राव!

दिसला साधा माणूस की करा टीकेचा मारा ही शिकवण किमान पक्षात तरी वापरू नका ना राव!

खरे तर, अल्पसंख्याकांच्या वेगळेपणाची, त्यांच्या भावनांची कदर करण्यासाठीच तर मूळ ‘विभाजनरेषा’ फाळणीच्या रूपाने अस्तित्वात आली.



सामाजिक आंदोलनं मानवी आयुष्याला अधिक उन्नत करणारं, बळ देणारं साधन आणि जगण्याच्या स्वप्नलोकाचं प्रतीक आहेत

इयत्ता अकरावीला हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी ९० टक्के गुणही कमी पडत आहेत

केवळ विज्ञानच नव्हे तर योगविद्या, भारतीय तत्त्वज्ञान, इतिहास व गणित यांत त्यांना रुची होती.

शिक्षण क्षेत्रात चाललेल्या गैरव्यवहाराचे आम्ही खरे साक्षीदार. खरे तर सरकारने आमचा खबऱ्या म्हणून वापर करून घ्यायला हवा.

‘बिटकॉइन’ आणि ‘ब्लॉकचेन’ हे शब्द सर्वात प्रथम सातोशी नाकामोटोच्या लेखामधून ३१ ऑक्टोबर २००८ साली जगासमोर आले

खऱ्या सद्गुरूंशी खऱ्या भक्ताचं ऐक्य कसं असतं? ‘श्रीभावार्थ रामायण’ हा संत एकनाथ महाराज यांचा आणखी एक सुविख्यात ग्रंथ आहे.


कानांद्वारे लाभलेल्या श्रवण क्षमतेचा उपयोग व्यवहारात करीत असतानाच सत्संग श्रवणासाठीही तो वाढवीत न्यायचा आहे