
समर्थ रामदासांनी तर ‘दासबोधा’च्या आरंभी नरदेहाचंही स्तवन केलं आहे.


गोवंश हत्याबंदीचे कायदे स्वातंत्र्यानंतर अनेक वेळा केले गेले आणि त्याला सर्वोच्च न्यायालयापर्यंत आव्हानही दिले गेले

जॉन ल कार यांच्या कादंबऱ्यांतील नायक हा गुप्तहेर असूनही जेम्स बाँडसारखा नाही. त्यांच्या सर्व कादंबऱ्या या हेरांचे माणूसपण दाखवतात..

एखादा बदल हा देशाची दिशा व दशा नाटय़मयरीत्या बदलून टाकू शकतो

सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा हे याचे एक कारण

खंचनाळे कुटुंबीय कर्नाटकातील श्रीमंत म्हणण्यासारखे. श्रीपतीने पैलवान व्हावे ही वडिलांची इच्छा

रंगीतसंगीत भडक कपडे घालायचे नाहीत. जीन पँट्स नाहीत. टीशर्ट नाहीत. हे सर्व म्हणे कार्यालयीन वातावरण बिघडवणारे, म्हणून त्यांना मनाई.

वास्तविक या संदर्भात कर्नाटकाचाच १९६४ चा कायदा १२ वर्षांवरील म्हशी वा रेडे यांच्या हत्येची मुभा देतो

ऑस्ट्रेलियात ऑनलाइन जाहिरातींचा जवळपास ८० टक्के महसूल गूगल व फेसबुक यांच्या वाटय़ाला जातो


डाव्या चळवळीतील कार्यकर्ते जेथे शेतीचे प्रश्न लावून धरतात अशा काही जिल्ह्य़ांत ‘भारत बंद’ कडकडीत झाला

आता सर्वत्र तंत्रज्ञानाधारित शिक्षण व्यवस्थेचे वारे वाहू लागले आहे