आपण पुन्हा आपल्या दु:खमिश्रित जगण्यात स्वत:ला लगेच झोकून देतो!
Page 1183 of विचारमंच

आपल्या देशात संसद आणि न्यायपालिका यांच्यात अंतिम अधिकार कोणाचा यावर वाद अनेकदा झडलेले आहेत.

आपले सैन्य चिनी आव्हानही चोख परतवून लावेल यात शंका नाही; पण त्याची किंमत अधिक असू शकते..

महामारीपूर्व अर्थस्थितीकडे परतण्यास, आपल्या देशाला कमीत कमी तीन वर्षे तरी लागतील.

उत्तर कोरिया हा इराणप्रमाणेच अमेरिकी परराष्ट्र धोरणाची फसलेली फलनिष्पत्ती ठरू लागला आहे.

मालिका व चित्रपट क्षेत्रात उत्तम साहाय्यक दिग्दर्शक म्हणून ते दीर्घकाळ (१९७२ पासून) कार्यरत होते.

२००४ मध्ये शिरोळच्या विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी या तरुणाने निवडणुकीची मितीच बदलून टाकली

यदु- अवधूत संवाद सुरू का झाला आणि चराचरातील आपल्या गुरूंची महती अवधूत का गात आहे, हे पुन्हा एकदा लक्षात घेऊ.

नेपाळला जाणाऱ्या विदेशी विमानांची उड्डाणे आपण सुरक्षा किंवा अन्य कोणत्याही कारणाने केव्हाही थांबवू शकतो.

विज्ञानात काहीच अंतिम नसते हे ठीक; पण जे नाकारले ते का याची कारणेही वैज्ञानिक देतात

भारतीय उपखंडातील राष्ट्रांना शेकडो वर्षांचा सामायिक सांस्कृतिक इतिहास आहे.

- Prev page
- Page 1
- …
- Page 1,182
- Page 1,183
- Page 1,184
- …
- Page 2,574
- Next page