
सध्याच्या संकटकाळातही ‘एक देश एक बाजारपेठ’ सारख्या महत्त्वाच्या सुधारणांपासून सरकारचा निग्रह ढळलेला नाही, हे अभिनंदनीयच..

सध्याच्या संकटकाळातही ‘एक देश एक बाजारपेठ’ सारख्या महत्त्वाच्या सुधारणांपासून सरकारचा निग्रह ढळलेला नाही, हे अभिनंदनीयच..

भारतात कोणत्याही भागाचे संरक्षण ही एक बहुपेडी समस्या आहे, अनेक संरक्षित क्षेत्रांसाठी विस्थापन झाले आहे

शिधापत्रिका काढण्यासाठीची नियमावली अत्यंत किचकट असल्याने यातदेखील सुसूत्रता आणणे आवश्यक आहे.

वडिलोपार्जित मुद्रणाचा व्यवसाय असला तरी आधुनिकतेशी नाळ जोडण्यासाठी संगणकीय भाषा निर्मितीसाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.

करोनाच्या संकटाच्या दोनच महिने अगोदर त्यांनी कॉर्पोरेट कराला सवलत देऊन एक प्रकारे आर्थिक मंदी आल्याचे मान्य केले होते

आज एका वैश्विक संकटाला सामोरं जाताना आपल्यातील आध्यात्मिक धारणेची फेरतपासणी प्रत्येक साधक करीत असेलच

जवळपास आठ कोटी स्थलांतरित मजुरांना पुढील दोन महिन्यांसाठी मोफत धान्यवाटप ही सर्वात महत्त्वाची तरतूद.

जगातील मृत्यूंच्या पहिल्या दहा कारणांतील एक कारण औषधांचे दुष्परिणाम हे आहे

करोनामुळे टाळेबंदी होऊन वीजवितरण कंपन्यांना चांगला महसूल देणारे उद्योग-व्यवसाय ठप्प झाले.

इराणवर शहांची आधुनिकतावादी सत्ता असताना, १९७० च्या दशकात त्यांना तेहरानच्या नव्या भागाची रचना करण्याचे काम मिळाले.

आत्मनिर्भर होण्याचा पहिला प्रयत्न फसला म्हणूान काका हार मानणारे नव्हते. लगेच त्यांनी टेबलावरील संगणकाचा एकेक भाग सुटा करायला सुरुवात केली.

हरेक क्षेत्रात ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा प्रत्येक गुणधर्म त्याच पद्धतीने वापरता येतो असेही नाही.