
काही दिवसांपूर्वीच जवळपास ४,००० संशयित आणि दहशतवाद्यांची नावे निगराणी सूचीतून वगळण्यात आली

काही दिवसांपूर्वीच जवळपास ४,००० संशयित आणि दहशतवाद्यांची नावे निगराणी सूचीतून वगळण्यात आली


अनेक घरात, त्यातल्या त्यात एकटेपणाने जगणाऱ्या माझ्यासारख्या कितीतरी जणांना या दारूने आधार दिलाय हे वास्तव जाणून घ्या.

थकीत कर्जे बंद दस्त्यात टाकली तरी त्यांची वसुली चालू असते’ अशी सारवासारव अर्थमंत्र्यांनी केलेली आहे.

दृश्यातल्या पसाऱ्याचं मूळ ज्या अदृश्य, सूक्ष्म वासनेत असतं ती वासना जन्मोजन्मी नष्ट होत नाही.

राज्यात २० एप्रिलनंतर २४ हजार कारखान्यांना उत्पादन सुरू करण्याची परवानगी देण्यात आली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केल्यानंतर केवळ चार तासांत टाळेबंदी लागू करण्यात आली.

अन्य सरकारी बँकांना मागील दशकभरात सरकारने कैक लाख कोटींचे भांडवली साहाय्य केले आहे.



ट्रम्प यांची चीनला धडा शिकवण्याची वल्गना हे मग जागतिकीकरणावरल्या रागाचे जणू ‘लक्षणगीत’ वाटू लागते.

आधुनिक महाराष्ट्राच्या व भारताच्या इतिहासात यशवंतराव चव्हाण यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली.