
ताज्या विषयांवर भाष्य करणं, हे काही पुस्तकांचं काम नाही. पण आजकाल छपाईचं तंत्र सुलभ झालंय.

ताज्या विषयांवर भाष्य करणं, हे काही पुस्तकांचं काम नाही. पण आजकाल छपाईचं तंत्र सुलभ झालंय.

करोना संकटातील मानवाच्या अस्तित्वाची लढाई लढताना या मुक्या जीवांच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष व्हायला नको..

आरक्षणाची तरतूद ही आदिवासी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठीच नाही तर सामाजिक प्रतिनिधित्व मिळण्यासाठीसुद्धा आहे.

बराच काळ बहुचर्चित असलेला ‘फेसबुक’चा रिलायन्सच्या ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’ या कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय एकदाचा झाला

द्र आणि इतर राज्य सरकारांना केरळच्या उपाययोजनांमधून बरेच घेण्यासारखे आहे


आरक्षणाचा लाभ कुणाला मिळतो आणि का, याविषयी आजवर चाचरत- दबक्या आवाजातच होणारी चर्चा घटनापीठाच्या ताज्या निकालाने खुली झाली..

मुंबई महानगर आणि पुण्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मे महिन्यातही व्यवहार सुरळीत होण्याबाबत साशंकताच आहे

गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ जोशी यांच्या गाण्यांचे गारूड रसिकांच्या मनावर होते आणि यापुढेही राहील

सीबीआय आणि ‘ईडी’ ऊर्फ सक्तवसुली संचालनालय यांच्या तपासाखालचे वाधवान हे आरोपी.

क्रूर राजा आणि त्याचे राज्य घेरण्यासाठी जमलेले सेनापती यांच्या गोष्टीत उद्भवलेल्या समस्येचा संगणक-शास्त्राशी काय संबंध?
