
करोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र तसेच राज्य शासनालादेखील सहकार्य करणे हे जनसामान्यांचे कर्तव्य आहे.

करोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र तसेच राज्य शासनालादेखील सहकार्य करणे हे जनसामान्यांचे कर्तव्य आहे.

करोना विषाणूच्या फैलावासारख्या अभूतपूर्व आणीबाणीच्या स्थितीमध्ये देशाचे प्रभारी या नात्याने केंद्र सरकारकडे काही विशेषाधिकार असतात

बहिरंग परीक्षण हे आपल्यासमोर आलेल्या पुराव्याचा अस्सलपणा तपासतं, तर अंतरंग परीक्षणाद्वारे हा पुरावा खात्रीशीर आहे का, हे तपासलं जातं.

करोनाग्रस्त कोमेजलेल्या वातावरणात या व्यवहाराने निश्चितच उत्फुल्लता आणली आहे.

सत्तरच्या दशकात अँडरसन यांनी काही पदार्थात शून्य अंश सेल्सियसला अतिवाहकतेचा गुणधर्म दिसून येतो असे म्हटले होते.

‘कोविड-१९’ ऊर्फ करोना विषाणूचा फेरा आला आणि साऱ्यांना घरात बसावे लागले, तेव्हा मात्र हे सारेच तर्क पार उद्ध्वस्त झाले

देहतादात्म्य- ‘देह म्हणजेच मी’ या भावनेमुळे आपल्या सगळ्या वासना, कल्पना, भावना या देहसुखालाच चिकटून आहेत.

टाळेबंदीच्या नियमांतील ही सूट उपयोगात आणण्यापूर्वी सर्व संबंधितांनी त्यासाठी आवश्यक असलेल्या शर्तीचे पालन होईल याची दक्षता घ्यावयाची आहे.

कच्च्या इंधनतेलाचे दर अमेरिकेतील बाजारात शून्याखाली गेलेच कसे आणि भारतीयांना त्याचा काय लाभ होऊ शकतो?

करोना विषाणूचा प्रसार प्राय: माणसांकडून माणसांकडे संक्रमणामुळे होत आहे. त्यासाठी माणसे शरीराने समोरासमोर यावी लागतात.

महिनाभरापूर्वी चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदी पुन्हा विराजमान झालेल्या शिवराजसिंह चौहान यांचा एकखांबी तंबू होता.
