
सत्ताधारी भाजपशासित असणारे सरकार हे कोणतीही घटना घडली तर पहिल्यांदा विरोधकांना जबाबदार धरते.

सत्ताधारी भाजपशासित असणारे सरकार हे कोणतीही घटना घडली तर पहिल्यांदा विरोधकांना जबाबदार धरते.


सर्वोच्च पदांवरील व्यक्तींची अधिकारांबाबतची अतिमर्यादशीलता ही कनिष्ठांच्या मर्यादाभंगाइतकीच, किंबहुना अधिक धोकादायक ठरते.

मध्यमवर्गाने सुरू केलेली ही ज्ञानमीमांसा स्वतंत्र नव्हती. वासाहतिक ज्ञानमीमांसेच्या आश्रयाने ती आकाराला आली होती.

न्यायव्यवस्था, रिझव्र्ह बँक, विद्यापीठे अशा विविध संस्थांची स्वायत्तता कायम राहावी, असे संकेत असतात.


पत्नीला कसे तोंड दाखवू, तिला काय सांगू या विचाराने त्याला छळले.

मुस्लीमविरोधी, जातीय अशी भाजपची प्रतिमा निर्माण करून काँग्रेस व इतर विरोधक भाजपनेच हिंसाचाराला चिथावणी दिली असे भासवत आहेत.

एखादे आंदोलन ‘हिंसक’ झाले, असे म्हणण्यासाठी लोकांनी प्रत्यक्ष हातात दगड/ शस्त्रे घेण्याचीच गरज असते, असे नाही.


आपण ज्यांचे अनुकरण केले म्हणून स्वत:स दोष देतो त्या ब्रिटनमधील नोकरशाही आजही कशी आहे, ते समजून घेणे आवश्यक ठरते.

जम्मू आणि काश्मीरला घटनेच्या ३७०व्या कलमानुसार असलेला विशेषाधिकार रद्द करण्यात आल्यावर ईशान्य भारतात प्रतिक्रिया उमटू लागली.