
१९९२ साली तीन जण एका चर्चेत सहभागी झाले आणि त्यांचे नाव ‘सायफरपंक’ असे पडले.

१९९२ साली तीन जण एका चर्चेत सहभागी झाले आणि त्यांचे नाव ‘सायफरपंक’ असे पडले.

एरवी राणा भीमदेवी थाटात भूमिका घेणारे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात हतबल झाल्याचे दिसते.

गोंदवलेकर महाराज एकदा संतापून कुणाला काही तरी ओरडत होते. भाऊसाहेब केतकर बाजूलाच उभे होते.

ट्रम्प यांनी मोटेरामध्ये बोलताना मोदींच्या दोस्तीविषयी व भारताच्या संबंधाविषयी भाष्य केले.

हिला प्रकार म्हणजे जे हवंसं वाटतं ते न मिळणं आणि दुसरा प्रकार म्हणजे जे नकोसं वाटतं ते मिळणं!

संरक्षण, तंत्रज्ञान, अवकाश-तंत्रज्ञान आणि व्यापार हे भारत-अमेरिका संबंधांचे चार स्तंभ आहेत.

जागतिक अर्थव्यवस्थेच्या या संकुचित पायाची नोंद घेत नाणेनिधीचा २०२० साठीचा अहवाल बघावयास हवा.

दंगलीचे शहर ते कधीच नव्हते (१९८४चे शिरकाण हीदेखील दंगल म्हणता येणार नाही).

नंतरच्या काळात त्यांनी लेगो लँड व लेगो कॅसल, लेगो स्पेस ही जुळवण्याची खेळणी तयार केली.

उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा कान उपटूनही सरकार नावाची यंत्रणा बदलण्याची लक्षणे दिसत नाहीत.

रासायनिक खतांचा बेसुमार वापर करणे हे घातक ठरल्याचे दिसत आहे.

ती अशी की, सद्गुरूची आपण भेट घेतो आणि त्यांना एका देहाच्या वा स्थानाच्या सीमेत मर्यादित करतो.