
प्रत्येक सत्ताधारी पक्षामध्ये एक अदृश्य पद असते. ही पद्धत आजची नाही. काँग्रेसकाळापासूनचीच आहे.

प्रत्येक सत्ताधारी पक्षामध्ये एक अदृश्य पद असते. ही पद्धत आजची नाही. काँग्रेसकाळापासूनचीच आहे.

गेली अनेक शतके देशाच्या विविध भागांत विशेष करून ग्रामीण भागात महिलांवर घरात पाणी आणण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.


अनंताचा शोध घेण्यास साह्य़भूत ठरतील अशा अनंत क्षमतांनी युक्त मनुष्य देह लाभूनही माणूस संकुचित गोष्टीतच अडकतो.

गेल्या सहा वर्षांमध्ये ऊर्जा क्षेत्रात ‘आश्वासक सुधारणा’ होत असल्याचे आपण ऐकतो, पण याही क्षेत्राला वित्तपुरवठय़ाची भ्रांत आहेच की नाही?


शिक्षित समाजातील मुलींचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन गेल्या काही दशकांत बदलू लागला आहे.



समृद्धी महामार्गासाठी आधीच सुमारे पावणेदोन लाख झाडांचा बळी देण्यात आला आहे.

साधकाला या ओढी कशा अडकवतात, हे एकनाथ महाराजांनीच ‘चिरंजीव पदा’त मांडलं आहे आणि ते प्रत्येक साधकानं मुळात वाचलं पाहिजे.

विम्याचा हप्ता बँका भरतात, त्यामुळे भविष्यात मुदत ठेवींचे दर कमी झाले, तर आश्चर्य वाटायला नको.