scorecardresearch

Aap arvind kejriwal on ucc
आम आदमी पक्षाचा समान नागरी कायद्याला तत्वतः पाठिंबा; ‘आप’च्या भूमिकेमुळे विरोधकांच्या ऐक्यावर प्रश्नचिन्ह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केल्यानंतर लगेचच आपने समान नागरी कायद्याला पाठिंबा दिला. यावरून आप नक्की कोणत्या बाजूला आहे? अशी…

modi-kejriwal
विश्लेषण : भाजप, आम आदमी पक्षाची ‘समान’ भूमिका?

समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथे भाष्य केल्यानंतर राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया उमटल्या. आगामी २०२४ च्या लोकसभा…

delhi cm arvind kejriwal
केजरीवाल यांच्या बंगल्याचा खर्च चौकशीच्या फेऱ्यात; ‘कॅग’मार्फत चौकशीचे केंद्र सरकारचे आदेश

सिव्हील लाइन येथील मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानाचे केजरीवाल यांनी काही महिन्यांपूर्वी नूतनीकरण केले होते.

bjp state president chandrashekhar bawankule
पुणे: अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांची अस्तित्व टिकवण्यासाठी शेवटची लढाई; चंद्रशेखर बावनकुळे

मोदीजींच्या ९ वर्षाच्या कार्यकाळाची आणि  देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षात मुख्यमंत्री म्हणून केलेले काम, याची शिदोरी आमच्याकडे आहे.

Opposition Patna Meet, Nitish Kumar, Arvind Kejriwal, Opposition Parties, BJP
केजरीवालांच्या बेकीनंतरही ऐक्यासाठी विरोधकांचे एक पाऊल पुढे

महाआघाडीची दुसरी बैठक काँग्रेसचे सरकार असलेल्या हिमाचल प्रदेशची राजधानी सिमल्यामध्ये होणार आहे. हे पाहता ‘आप’ वगळता इतर भाजपेतर प्रादेशिक पक्षांनीही…

mallikarjun kharge and arvind kejriwal
“…तर वेगळा निर्णय घेऊ” आम आदमी पार्टीच्या अल्टिमेटमला खर्गे यांनी दिले उत्तर; म्हणाले “पाठिंबा द्यायचा की नाही हे…. “

पाटणा येथील बैठकीला मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार असे महत्त्वाचे…

nitish kumar and rahul gandhi
राहुल गांधी, शरद पवार ते ममता बॅनर्जी, जाणून घ्या पटणा येथील विरोधकांच्या बैठकीला आणखी कोण-कोण उपस्थित?

या बैठकीला एकूण २० पक्षांचे प्रमुख उपस्थित राहतील असे सांगितले जात होते.

amit shah arvind kejriwal
महाआघाडीच्या बैठकीआधी ‘आप’चे दबावतंत्र, केंद्राच्या वटहुकुमावर सर्वप्रथम चर्चेसाठी केजरीवालांचे विरोधी पक्षांना पत्र

भाजपविरोधातील महाआघाडीच्या बैठकीआधी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी स्वपक्षीय हितसंबंध जपण्याचा प्रयत्न केला आहे.

Ramlila maidan history
जयप्रकाश नारायण ते अरविंद केजरीवाल; रामलीला मैदानाने पाहिलेली लोकशाहीवादी आंदोलने कोणती?

भारताच्या राजकीय इतिहासात दिल्लीमधील रामलीला मैदानाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. जयप्रकाश नारायण ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या मैदानातून…

Arvind KejriwaL
केंद्र सरकारपासून इतर राज्यांनाही धोका; प्रशासकीय सेवा नियंत्रण वटहुकूमावरून केजरीवाल यांची टीका

सर्वोच्च न्यायालयाच्या ११ मेच्या निकालापूर्वी, दिल्ली सरकारमधील सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या ही बाब नायब राज्यपालांच्या अधिन होती.

AI genrated childhood photos
10 Photos
बालपण देगा देवा! योगी आदित्यनाथ ते केजरीवाल ‘हे’ १० मुख्यमंत्री लहानपणी कसे दिसायचे? AI ची कमाल

भारतातल्या १० मुख्यमंत्र्यांचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) मदतीने बनवलेले बालपणीचे फोटो.

संबंधित बातम्या