scorecardresearch

intensive care beds Shivdi Hospital
मुंबई : क्षयरोग रुग्णालयात १० नवीन अतिदक्षता खाटा

शिवडी क्षयरोग रुग्णालयात अत्याधुनिक अशा १० नवीन अतिदक्षता खाटा (आयसीयू बेड) उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याचा क्षयरोग रुग्णांना फायदा होईल,…

BMC election supreme court
BMC Elections : निवडणुका लांबणीवर?, पालिका निवडणुकांवर सर्वोच्च न्यायालयात १० एप्रिलला सुनावणी

सरन्यायाधीश चंद्रचूड हे घटनापीठाच्या कामकाजात व्यस्त राहिल्याने मंगळवारी या याचिकांवर सुनावणी झाली नाही.

Sandeep deshpande
वीरप्पन गँगने मुंबई महापालिका लुटली, संदीप देशपांडेंचा शिवसेनेवर घणाघात

कॅगच्या रिपोर्टबाबत बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, “मुंबई महापालिकेत वीरप्पन गँग सक्रीय आहे.”

bjp will take political advantage of cag report
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘कॅग’चा अहवाल भाजपच्या पथ्यावर

मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळविण्याचा निर्धार केलेल्या भाजपला ‘कॅग’ अहवालाचा आधाराच मिळाला आहे.

cag report blamed bmc for irregularities
ठेकेदारांशी करारच नाही, विनानिविदा कामे, सॅपमध्ये गैरव्यवहार  : ‘कॅग’चे ताशेरे

सॅप इंडियाला  ३७ कोटी ६८ लाख रुपयांचे काम देऊनही त्यांनी काहीच न केल्याने पालिकेचे नुकसानही झाले.

CAG report reveals corruption in bmc
पारदर्शकतेचा अभाव, गैरव्यवहार, निधीचा अपव्यय; मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर ‘कॅग’चे ताशेरे

राज्यात सत्ताबदल झाल्यावर मुंबई महानगरपालिकेतील गैरव्यवहारांची ‘कॅग’ मार्फत चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

Commissioner Iqbal Singh Chahal
मुंबई : आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा ‘स्पिरिट ऑफ मुंबई’ पुरस्काराने गौरव

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘द स्पिरिट ऑफ मुंबई’ पुरस्कार देऊन गौरविण्यात…

devendra fadnavis aaditya thackeray
Video: “हिंमत असेल तर…” विधानसभेत कॅगचा अहवाल वाचणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज

विधानसभेत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावरील कॅग चौकशी अहवाल वाचून दाखवला.

CAG report beneficial to BJP for Mumbai Municipal Corporation election
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘कॅग’चा अहवाल भाजपला फायदेशीर, ठाकरे गटावर कुरघोडी

अर्थसंकल्पीय अधि‌वेशनाच्या अखेरच्या दिवशी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराची  चौकशी केलेला अहवाल विधिमंडळात सादर करून सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने उद्धव ठाकरे…

BMC Bharti 2023 Mumbai Mahanagar palika Jobs For 135 Vacant Place Read details Salary Upto 30 Thousand Check deadline
१२ वी उत्तीर्ण बेरोजगारांसाठी BMC मध्ये १३५ पदांची भरती! ३० हजार रुपये पगार, पात्रता निकष वाचून करा अर्ज

BMC Jobs 2023: २३ मार्च २०२३ सकाळी ११ वाजल्यापासून ३१ मार्च २०२३ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या पदांसाठी आपल्याला अर्ज करता…

Collector office and bmc action against unauthorized construction in sea of Mahim (1)
माहीमच्या समुद्रातील अनधिकृत बांधकाम हटवले; जिल्हाधिकारी कार्यालय आणि पालिकेची कारवाई

माहीमच्या समुद्रातील अनधिकृत बांधकाम जिल्हाधिकारी कार्यालयाने गुरुवारी सकाळी कारवाई करून हटवले.

BMC
मुंबई: महापालिकांमधील उद्यानांमध्ये सुविधा बंधनकारक

मुंबईमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यानुसार शहर सुशोभीकरण व अन्य कामे सुरू झाली आहेत.

संबंधित बातम्या