scorecardresearch

हेल्दी लाइफस्टाइल

बदलत्या सवयी व बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. प्रत्येक पिढीच्या जीवनशैलीत बदल होत आहेत आणि या बदलांचे दुष्परिणाम आरोग्यावर होत आहेत. ज्यामुळे असंसर्गजन्य असे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्थूलत्व, सांधेदुखी, मानसिक ताणतणाव अशा प्रकारचे आजार वाढू लागले आहेत. बदलत्या जीवनशैलीतही आरोग्य उत्तम राखण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे. कामामुळे खाण्याच्या वेळा अनियमित असतात. वेळेअभावी काही वेळा खाल्लेच जात नाही. काम संपल्यावर मात्र, मनाचे समाधान होईल असे काहीतरी अरबटचरबट खाल्ले जाते. हे टाळलं पाहिजे. नियमित वेळेतच जेवण केले पाहिजे. तसेच फास्ट फूड व जंक फूड टाळायलाच हवे. समतोल आहार, नियमित व्यायाम व पुरेशी शांत झोप ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. दैनंदिन जीवनात नियमितपणा ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच वेळच्या वेळी जेवण, नियमित झोप व ठरलेल्या वेळी व्यायाम असा आपला जीवनक्रम ठरलेला असावा. ऋतुमानानुसार आहारात आवश्यक तो बदल करावा. रोजच्या आहारात ऋतुमानाप्रमाणे मिळणारी फळे व भाज्या अवश्य असाव्यात. Read More
Side Effects Of Soda
9 Photos
गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार…

सोड्याची लोकप्रियता पाहता, बरेच लोक आहारासोबत देखील सोडा पितात. कारण, त्यात साखरेचे प्रमाण फारच कमी आहे. परंतु कदाचित आपल्याला हे…

Change Your Morning Habits Will Help In Achieving Success
9 Photos
आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर आजपासून बदला तुमच्या ‘या’ सवयी

Morning Habits For Success: तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करत असाल तर तुम्हाला आपल्या काही सवयी बदलाव्या लागतील

Are snacks safe People with diabetes need to eat in between to keep their blood sugar levels on an even keel
9 Photos
भाजलेले किंवा तळलेले खाद्यपदार्थ खाणे तुमच्या रक्तातील साखरेसाठी सुरक्षित आहेत का? वाचा तज्ज्ञ काय सांगतात

रक्तातील साखर कमी करण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांनी पुढील तीन पर्यायांचा आहारात समावेश करून पाहावा…

Is Beetroot Really Vegetable Viagra How Eating Beet Helps For Sex Drive
बीट हे भाजीच्या रूपातील Viagra आहे का? सेक्स लाइफशिवाय बीट खाल्ल्याने काय फायदा होऊ शकतो?

Can Beetroot Work As Viagra: सेक्ससाठीच्या फायद्यांशिवाय बीटरूट आपल्या शरीराला रक्तदाब कमी करण्यासाठी किंवा तुमचा स्टॅमिना वाढवण्यासाठी कामी येऊ शकतं…

Kitchen Jugaad make natural Jaggery from Sugar Cane juice
Kitchen Jugaad : घरच्या घरी बनवा उसाच्या रसापासून भेसळमूक्त गूळ, व्हिडीओ एकदा पाहाच

तुम्ही सुद्धा गूळ विकत आणता का? ही बातमी वाचल्यानंतर तुम्ही कदाचित गूळ घरी बनवू शकाल. हो, आज आपण घरच्या घरी…

MDH Everest Masala Controversy Modi Sarkar Spice Board Big Decision
MDH, Everest मसाल्यांवर विदेशात बंदी घातल्यावर भारत सरकारचा मोठा निर्णय; मसाला मंडळाने काय सांगितलं?

MDH & Everest Masala: : हाँगकाँग आणि सिंगापूरमधील अन्न नियामकांनी दोन लोकप्रिय भारतीय मसाल्यांच्या विशिष्ट उत्पादनांमध्ये कर्करोगास कारणीभूत घटक आढळल्याने…

How to Store Milk Safely
उन्हाळ्यात तुमच्या घरातील दूध लवकर नासतं? फक्त ‘या’ ४ सोप्या गोष्टी करुन पाहा, २४ तास राहील फ्रेश…

Milk Storing Tips: उन्हाळ्यात दूध फाटू नये म्हणून खालील सोप्या टिप्सचा वापर करुन पाहा…

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..

द इंडियन एक्स्प्रेसनी स्ट्राईड पोडियाट्री (Stride Podiatry) च्या फिजिओथेरपिस्ट डॉ. पल्लवी सिंग यांच्या हवाल्याने माहिती सांगितली आहे. त्या सांगतात, “तुमची…

Healthy Morning Routine
झटपट वजन कमी करायचंय? सकाळी उठल्या-उठल्या करा ‘या’ ६ गोष्टी; महिन्याभरात कमी होईल वजन, दिसाल स्लिम-ट्रिम!

वजन कमी करण्यासाठी दिवसभरातील इतर वेळेपेक्षा सकाळची वेळ अत्यंत महत्वाची आहे.

संबंधित बातम्या