scorecardresearch

लोकसभा निवडणूक २०२४

लोकसभा निवडणूक २०२४ (Loksabha Election 2024) भारतीय राज्यघटनेच्या कलम ८३ नुसार लोकसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी एकदा घेणे आवश्यक आहे. लोकसभेचे सदस्य निवडण्यासाठी भारतात एप्रिल आणि मे २०२४ दरम्यान पुढील सार्वत्रिक निवडणूक होणे अपेक्षित आहे.


लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४ रोजी संपणार आहे. मागील सार्वत्रिक निवडणूका एप्रिल मे २०१९ पार पडल्या होत्या. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांचा कालावधी हा जरी पाच वर्षांचा असला, तरी देशातील बहुसंख्य नागरिकांना पाच वर्षांच्या कालावधीत किमान दोनदा निवडणुकांना सामोरे जावे लागते. गेल्या दोन महिन्यांपासून देशात सर्व निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात मोठी चर्चा सुरू आहे. यसाठी माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांबरोबरच राज्यांमधील विधानसभा निवडणुकाही घेतल्या जाणार असल्याची चर्चा आहे. विधी आयोग लवकरच वन नेशन, वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूक संदर्भात आपला अहवाल सादर करणार आहे. अहवालाच्या माध्यामातून विधी आयोग एकत्र निवडणुका घेण्याच्या मुद्याला समर्थन देण्याची शक्यता आहे.


दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगानं मात्र यासाठी पूर्ण तयारी नसल्याची भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणूक २०२४ संबधीत सर्व घडामोडी येथे जाणून घेऊ शकता. a


Read More
hatkanangale lok sabha constituency marathi news,
मतदारसंघाचा आढावा : हातकणंगले; पंचरंगी लढतीत कमालीची चुरस

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात यंदा उमेदवारीचे निश्चितीचे मानापमान नाट्य भलतेच ताणले गेले. महायुती मध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने पेच वाढला.

Sanjay Raut slams modi on mangalsutra jibe
“प्रचारात मुसलमानांना खेचावे लागले याचा अर्थ…” मंगळसूत्राच्या विधानावरून शिवसेना उबाठा गटाची मोदींवर टीका

काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदू महिलांची मंगळसूत्रही काढून घेतली जातील आणि अधिक मुलं असणाऱ्यांना वाटली जातील, असं विधान पंतप्रधान मोदींनी केलं…

In the second phase of the Lok Sabha elections polling was low in 88 constituencies across 13 states and Union Territories on Friday
८८ मतदारसंघांत ६४.३५ टक्के मतदान; देशभरात दुसऱ्या टप्प्यासाठीही कमी प्रतिसाद

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी १३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील ८८ मतदारसंघांमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६४.३५ टक्के मतदान झाले.

What Sharad Pawar Said About Modi?
शरद पवारांचं सांगोल्यात वक्तव्य, “नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं धोकादायक, कारण…”

शरद पवार यांनी सांगोल्यातल्या प्रचारसभेत एक किस्सा सांगितला आणि त्यानंतर मोदींना पुन्हा निवडणं कसं धोकादायक आहे ते सांगितलं.

Sudha Murty
12 Photos
PHOTO : नवनीत राणा, सुधा मूर्ती ते निर्मला सीतारमण; दुसऱ्या टप्प्यात राजकीय नेत्यांसह अभिनेते आणि खेळाडूंनी बजावला मतदानाचा हक्क

देशभरातील १२ राज्यातील ८८ जागांसाठी आज दुसऱ्या टप्यातील मतदान पार पडले. यावेळी विविध राजकीय नेते, अभिनेते आणि खेळाडूंनी आपला मतदानाचा…

loksabha poll 2024
Loksabha Poll 2024 : देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान शांततेत पार, कोणत्या राज्यात किती मतदान? जाणून घ्या…

दुसऱ्या टप्प्यात त्रिपुरात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. तर उत्तर प्रदेशात सर्वात कमी मतदान झाल्याचं बघायला मिळालं.

supreme court on NOTA (1)
NOTAला सर्वाधिक मतं मिळाली तर कोण विजयी होतं? का पुन्हा निवडणूक होते? जाणून घ्या नकाराधिकाराचा अर्थ

एखाद्या मतदारसंघात नोटा या पर्यायाला सर्वाधिक मते मिळाल्यास नव्याने निवडणुका घेण्याची मागणी करणारी याचिका लेखक आणि प्रेरक वक्ता शिव खेरा…

Loksabha Election 2024 Kerala Congress Left fight in Kerala BJP
“तुमच्या आजीनेच आम्हाला तुरुंगात टाकलं”; डाव्यांची राहुल गांधींवर टीका

इंडिया आघाडी सत्तेत आली तर संसदेच्या पहिल्या अधिवेशनातच CAA कायदा रद्दबातल ठरवला जाईल, असे आश्वासन काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम…

Loksabha Election 2024 Goa Congress Viriato Fernandes BJP Constitution Narendra Modi
गोव्यावर भारताचं संविधान लादण्यात आलं? काँग्रेस उमेदवाराच्या वक्तव्यावरून वादाला फुटलं तोंड

भाजपा सत्तेत आली तर ते देशाचे संविधान बदलून टाकतील, असा आरोप काँग्रेसकडून केला जात असतानाच गोव्यातील एका काँग्रेस उमेदवाराने केलेले…

Rural voters are more vigilant than urban ones with an average voter turnout of 60 percent
अकोला : शहराच्या तुलनेत ग्रामीण मतदार अधिक सजग, सरासरी ६० टक्के मतदान; उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अकोला लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदारसंघात सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.

vote
9 Photos
PHOTOS: मतदारांसाठी हॉटेल्सने दिल्या विशेष ऑफर्स तर वृद्धांनी घरी बसून केले मतदान; दुसऱ्या टप्प्यात देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आसाम, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि…

संबंधित बातम्या