मुलुंडच्या हरिओम नगरमधील रहिवाशांना टोलमाफी? भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचा दावा सध्या हरी ओम नगरच्या रहिवाशांना एकूण पथकार दराच्या फक्त २५ टक्के रक्कम भरल्यानंतर मासिक पथकर पास मिळतो. By लोकसत्ता टीमApril 25, 2024 01:54 IST
जातगणनेच्या नावाने ‘देशभक्त’ भयग्रस्त; राहुल गांधी यांची टीका, संपत्तीच्या फेरवाटपाच्या आरोपांनाही उत्तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ‘संपत्तीच्या फेरवाटपा’च्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. By लोकसत्ता टीमApril 25, 2024 01:43 IST
शिरूरची उमेदवारी छगन भुजबळ यांना देण्याचा प्लॅन एकनाथ शिंदेंचा होता पण… – अमोल कोल्हे शिरूर लोकसभेची उमेदवारी ही छगन भुजबळ यांना देण्याचा प्लॅन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता. असा गौप्यस्फोट अमोल कोल्हे यांनी केला… By लोकसत्ता टीमApril 25, 2024 00:15 IST
शक्तिपीठ मार्ग शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा; संभाजीराजे यांचा आरोप शेतकर्यांना उध्वस्त करणार्या या महामार्गविरोधी लढ्यात शेतकर्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार, असा विश्वास संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. By लोकसत्ता टीमApril 24, 2024 23:14 IST
अमित शाह यांचा हल्लाबोल, “नकली शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे सोनिया गांधींच्या भीतीने…” अमित शाह यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना नकली शिवसेनेचे अध्यक्ष असं म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 24, 2024 23:00 IST
नैतिकतेच्या जोरावर चौथ्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकणार; प्रचार शुभारंभ सभेत राजू शेट्टी यांचा विश्वास सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी व शेतकरी चळवळीसाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याचा व विचाराचा वारसा तळागाळात पोहोचविण्यासाठी मी लोकसभेची निवडणूक लढवित… By लोकसत्ता टीमApril 24, 2024 22:53 IST
लोकसभा निवडणूक हातून निसटत असल्याने मोदी घाबरले, राहुल गांधी यांचा हल्लाबोल देशातील ९० टक्के जनतेच्या कल्याणासाठीचा पैसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ उद्योगपतींना दिला आहे.अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी… By लोकसत्ता टीमApril 24, 2024 22:28 IST
खासदार मंडलिक कुणाच्या नादाला लागलेले नसल्याने त्यांचा संसार टिकून; राजेखान जमादार यांची सतेज पाटील यांच्यावर घणाघाती टीका खासदार संजय मंडलिक यांचा विजय निश्चित असल्यामुळे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा तोल सुटला आहे. त्यांच्या तोंडातून गटारगंगा वाहू लागली… By लोकसत्ता टीमApril 24, 2024 22:02 IST
10 Photos शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी आणि महिलांसाठी राहुल गांधींच्या मोठ्या घोषणा; म्हणाले, “सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा…” काँग्रेस नेते राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील अमरावती आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडली By लोकसत्ता ऑनलाइनApril 24, 2024 21:18 IST
शरद पवारही कुटुंबाच्या विरोधात गेले होते? अजित पवारांनी सांगितलेला किस्सा आहे तरी काय? अजित पवार यांनी त्यांचे थोरले काका वसंतदादा पवार यांचं उदाहरण देत एक खास किस्सा सांगितला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 24, 2024 21:17 IST
…अन रोहित पवारांनी घेतला पार्थचा आधार! हिंजवडीतील बगाड यात्रेत दोघे एकत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थच्या मावळमधील पराभवाचा बदल घेणार असल्याचे उपरोधिकपणे वक्तव्य करणारे आमदार रोहित पवार आणि पार्थ पवार… By लोकसत्ता टीमApril 24, 2024 20:17 IST
‘भाजपाच्या ट्रॅपमध्ये अडकलात का?’ अजित पवार म्हणाले, “मी..” भाजपाच्या ट्रॅफमध्ये अजित पवार अडकले अशी टीका विरोधकांकडून होत असते. या टीकेला अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 24, 2024 20:05 IST
“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
वादानंतर अनेक वर्षांपासून अबोला, तरीही मामा गोविंदाने भाचीच्या लग्नाला लावली हजेरी; कृष्णा अभिषेक म्हणाला…
9 Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपने VVPAT मशीनमध्ये केली छेडछाड? VIDEO व्हायरल; नेमकं खरं काय? घ्या जाणून
“मी दाऊद इब्राहिमचा काका आहे”, ऑनलाईन फसवणूक करणाऱ्याचा हुशारीने केला पर्दाफाश; ‘असा’ प्रकार तुमच्याबरोबरही घडू शकतो!