scorecardresearch

FADNVIS bjp
Maharashtra Cabinet Expansion : “अमित शाहांबरोबर…”, देवेंद्र फडणवीसांचं मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सूचक वक्तव्य!

काल दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवसींची केंद्रीयमंत्री अमित शहांसोबत बंद दाराआड चर्चा झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

AMIT SHAH AND DEVENDRA FADNAVIS AND EKNATH SHINDE
एकनाथ शिंदेनीं सांगितलं दिल्लीत अमित शाहांबरोबर होणाऱ्या आजच्या बैठकीत नेमकी कशावर होणार चर्चा, म्हणाले…

“कुणाला अडचणीत आणायचं किंवा कुणाचं नुकसान करायचं, अशी आमची भावना नाही.” असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे.

Fadnvis and Shinde
“…आणि म्हणून तो माईक मी माझ्यासमोर घेतला” फडणवीसांनी सांगितलं ‘त्या’ कृती मागचं नेमकं कारण!

“रिमोट कंट्रोल नक्की कुठे आहे?” या प्रश्नावर दिलं आहे उत्तर, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.

vijaykumar gavit
बिगरआदिवासींनी बळकावलेल्या ३,५०० जागांवर भरती ; दोन महिन्यांत कार्यवाही : गावित

आदिवासींच्या रिक्त जागा १ फेब्रुवारी २०२० पर्यंत भराव्यात, या न्यायालयाच्या निर्णयाची मात्र म्हणावी तशी प्रभावी अंमलबजावणी झाली नाही.

Shelar and aaditya
“२५ वर्षांत २२ हजार कोटी खर्चून मुंबईकरांना खड्डे तुम्ही दिलेत, या खड्ड्यातले मृत्यू…” आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर!

मुंबईतील ४०० किलोमीटर सिमेंट-काँक्रिट रस्त्यांच्या कंत्राटावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे.

delayed housing projects
विश्लेषण: रखडलेल्या गृहप्रकल्पांना वाली कोण?

मुंबई महानगर परिसर, ठाणे, पुण्यात काही खासगी विकासकांचे प्रकल्प रखडले आहेत. मुंबईत सर्वाधिक रखडलेले प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे असून ही…

Aaditya Thakrey New
Makar Sankranti : “तिळगुळ घ्या आणि महाराष्ट्रहिताचं बोला; द्वेष आणि खोटेपणा…” मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत आदित्य ठाकरेंचा खोचक टोला!

जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत; महापुरुषांचा आणि स्त्रियांच्या अपमानांवरही केली टिप्पणी

Fadnvis and Kusti
महाराष्ट्रातील कुस्तीपटूंसाठी Good News ; राज्य सरकारने वाढवले मानधन, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा!

पुण्यात महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्याअगोदर केले जाहीर; जाणून घ्या कुणाच्या मानधनात किती केली आहे वाढ?

mantralay
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ

१ जुलै २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीतील थकबाकीसह यंदाच्या जानेवारी महिन्यातील वेतनाबरोबर रोखीने देण्याचे आदेश वित्त विभागाने जारी…

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन लांबणीवर; शासनाकडे ९५० कोटी रुपयांची मागणी

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी तब्बल सहा महिने संप केला होता.

bombay-high-court-
बाईक टॅक्सी सेवांना परवाना देण्याबाबत धोरण ठरवा! उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

राज्य सरकारने २९ डिसेंबर २०२२ रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात मुंबई-पुण्यातील रॅपिडो बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या रोपेन ट्रान्सपोर्टेशन सव्‍‌र्हिसेसने उच्च न्यायालयात धाव…

संबंधित बातम्या