scorecardresearch

snehal shidam on nikhil bane photo
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेबरोबरच्या ‘त्या’ रोमँटिक फोटोवर अखेर स्नेहल शिदमने सोडलं मौन; म्हणाली…

काही दिवसांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या फेम’ स्नेहल शिदमने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील निखिल बने याच्याबरोबर एक रोमँटिक फोटो पोस्ट केला होता.…

Ayre village Kopar East in Dombivli is in the grip of illegal constructions
डोंबिवलीतील आयरे गाव, कोपर पूर्व मधील ४४ एकरचा हरितपट्टा बेकायदा बांधकामांच्या विळख्यात

१४ बेकायदा इमारती उभारल्या, ५० हून अधिक बेकायदा चाळींची बांधकामे निर्माणाधीन

Islamic seminary expels 4 students for shaving beard
दाढी केलेल्या चार विद्यार्थ्यांची दारुल उलूम देवबंदने केली हकालपट्टी, इतर विद्यार्थ्यांना दाढी वाढवण्याचे आदेश

जाणून घ्या नेमकं काय म्हटलं आहे या संस्थेने आदेशात?

uncle throw brother child in river mohol
शेतजमिनीसाठी काकाने गाठली क्रूरता, थेट चिमुकल्या पुतणीला नदीत फेकलं; सोलापुरातील घटना

आईच्या नावावर असलेली जमीन वाटणी न करण्यात तुम्ही पती-पत्नी जबाबदार असून…

Life imprisonment Dombivali innkeeper who killed resident Kankavli
गोंदिया : जळीत प्रकरणातील पत्नीचाही मृत्यू; आरोपी पतीची भंडारा कारागृहात रवानगी

झोपेत असलेल्या सासऱ्यासह पत्नी व मुलाच्या अंगावर पेट्रोल ओतून जावयाने त्यांना जिवंत जाळल्याची हृदयद्रावक घटना १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली होती.

poison Gave life with the unborn child
यवतमाळ : त्याने दगा दिला, तिने विष प्राशन करून गर्भातील बाळासह जीव दिला!

जग प्रेम दिवस साजरा करत असताना तिने विषाचा प्याला ओठांना लावला आणि गर्भात अंकुरत असलेल्या जीवासह स्वत:ही मृत्यूस कवटाळले!

marathon
चंद्रपूरकरांसाठी अभिमानाची बाब; राष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये तृतीयपंथी निधी करणार महाराष्ट्राचे नेतृत्व

हिमाचल प्रदेशात एप्रिलमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत चंद्रपूरची तृतीयपंथी निधी चौधरी पहिल्यांदाच महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे.

house land
गडचिरोली : जमिनीच्या नियमबाह्य व्यवहाराला चाप बसणार काय?; भूमाफिया आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे

जिल्ह्यात मागील ५ ते ७ वर्षात जमीन खरेदी-विक्रीचे प्रमाण वाढले आहे. विशेषकरून जिल्हा आणि तालुकास्तरावर दररोज कोट्यवधींचे व्यवहार होतात.

Youth in the grip of dry addiction
सावधान! गोंदिया गांजा विक्रीचा हब होतोय का?; तरुणाई कोरड्या व्यसनाच्या विळख्यात

गेल्या काही वर्षांपासून मोठया प्रमाणात होत असलेल्या गांजा विक्रीमुळे गोंदिया जिल्हा हा गांजा विक्रीचा हब तर होत नाही ना, अशी…

traffic
उरण शहरातील वाहतूक कोंडीचा १२ वीच्या परीक्षार्थींना पहिल्या दिवशीच फटका

नगर परिषदेने उरण शहरातील बेशिस्त वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जनजागृती साठी डॉक्युमेंट्री तयार केली आहे.

संबंधित बातम्या