scorecardresearch

final match of the World Cup bookie in profit and new bettors were hit hard
वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात बुकी मालामाल तर नवख्या सट्टेबाजांना जबर फटका; पोलिसांची करवाई मात्र शून्यच…

वर्ल्डकप स्पर्धेच्या रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात अंदाज चुकल्याने नवख्या सट्टेबाजांना जबर आर्थिक फटका बसल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात आहे.

Recruitment 20 thousand teachers maharshtra, employment opportunities D.Ed B.Ed holders
डीएड-बीएड धारकांना संधी! राज्यात आणखी २० हजार शिक्षकांची भरती; लवकरच राबवणार प्रक्रिया

सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने पुन्हा शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Great White Global Pvt Ltd testing set electrical materials manufacturing project Nagpur 300 crore investment
ग्रेट व्हाईट नागपुरात विद्युत साहित्य निर्मिती प्रकल्प उभारणार; ३०० कोटींची गुंतवणूक

कंपनीचे संस्थापक कैलाश दिडवानिया म्हणाले, कंपनीकडून मिहान आणि एमआयडीसीमध्ये जागा उपलब्धतेबाबत लवकरच चाचपणी केली जाईल.

Nagpur athletes won eleven medals in the Philippines
नागपूरच्या खेळाडूंनी फिलिपिन्समध्ये जिंकली अकरा पदके

फिलिपिन्समध्ये अलिकडेच आशियाई मास्टर्स ॲथलेटिक्स अंजिक्यपद स्पर्धा पार पडली. यामध्ये नागपूरच्या  खेळाडूंनी तीन सुवर्णपदक, दोन रौप्य आणि सहा कांस्यपदक अशी…

Officers of Multi Modal Integration Department of Mahametro discussed with General Manager Head of HR & Administration and senior officials of Mahindra & Mahindra Company at Hingana
महिंद्राच्या कर्मचाऱ्यांना महामेट्रोची गळ, म्हणाले सुरक्षित प्रवासासाठी मेट्रो वापरा

रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी करणे आणि सुरक्षित प्रवास यासाठी मेट्रो उत्तम पर्याय असल्याचा दावा करीत महामेट्रोने खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना मेट्रोशी…

MPDA accused who assaulted a young woman one-sided love pune nagpur jail
पुणे: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला करणाऱ्या आरोपीवर ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई; नागपूर कारागृहात रवानगी

शंतनू लक्ष्मण जाधव (वय २०, रा. डोंगरगाव, ता. मुळशी, जि. पुणे) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे.

atharva tayade captain of vidarbh team, vijay hazare trophy
विदर्भ संघाची धुरा अथर्वच्या हाती, विजय हजारे करंडकात असा राहणार विदर्भाचा संघ…

जयपूर येथे येत्या २३ नोव्हेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी विदर्भाचा १७ सदस्यीय संघ घोषित करण्यात आला.

logistic hub in nagpur, devendra fadnavis focus on logistic hub
उपराजधानीतील ‘लॉजिस्टिक हब’वर लक्ष केंद्रीत करणार; देवेंद्र फडणवीस यांची माहिती

फडणवीस म्हणाले, नागपुरातील विविध प्रकल्पांकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मी स्वत: लक्ष घालत आहोत.

Two girls came for tourism drowned in the lake
पर्यटनासाठी आलेल्या दोन मुलींचा तलावात बुडून मृत्यू; यवतमाळच्या जेतवनमधील घटना

नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हिवरी (ता. यवतमाळ) येथील जेतवन पर्यटनस्थळी आलेल्या दोन मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाला.

mobile phone thief was beaten in the weekly market
आठवडी बाजारात मोबाईल चोराला बेदम चोप देत काढली धिंड; चित्रफीत प्रसारित

आठवडी बाजारात मोबाईल चोरी करताना एका मोबाईल चोराला पकडण्यात आले. त्यानंतर त्याला बेदम चोप देत नागरिकांनी त्याची बाजारातून धिंड काढली.

संबंधित बातम्या