scorecardresearch

Rahul gandhi bungalow
खासदारकीपाठोपाठ बंगला परत मिळाल्यावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

राहुल गांधी यांना सोमवारी (७ ऑगस्ट) त्यांचं लोकसभा सदस्यत्व परत मिळालं. त्यापाठोपाठ आज त्यांना दिल्लीतला बंगलाही सुपूर्द करण्यात आला.

What Nishikant Dubey Said?
“तुम करो तो रासलीला, हम करें तो कॅरेक्टर ढिला..”, भाजपाच्या निशिकांत दुबेंचा काँग्रेससह विरोधी पक्षांवर प्रहार

भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांची राहुल गांधींवर टीका

no confidence motion against pm narendra modi on manipur violence
Video: लोकसभेत पंतप्रधान मोदींवर अविश्वास प्रस्ताव; काँग्रेसनं विचारले तीन प्रश्न, म्हणाले…

गौरव गोगोई म्हणतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन व्रत धारण केलं. ना लोकसभेत बोलणार, ना राज्यसभेत बोलणार. त्यामुळेच…!”

rahul gandhi
Video “मला राहुल गांधींबरोबर लग्न करायचं आहे पण…”; अभिनेत्रीने ठेवली ‘ही’ अट

अभिनेत्रीने व्हिडीओ शेअऱ करत राहुल गांधींबरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Opposition no confidence motion will be discussed
लोकसभेत आजपासून मोदी सरकारविरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा, सुरुवात करणार राहुल गांधी

१० ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी ४ वाजता या प्रस्तावावर उत्तर देतील, त्यानंतर मतदान होईल

opposition alliance india
‘इंडिया’ आघाडीविरोधात जनहित याचिका दाखल? ‘इंडिया’ नाव देणे कायद्यानुसार हा गुन्हा आहे का? प्रीमियम स्टोरी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठ्या चलाखीने विरोधकांच्या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव देऊन एनडीए आणि भाजपा भारत विरोधी असल्याचे भासविले…

Congress workers celebrate in Nagpur
फटाके फोडून, लाडू वाटून काँग्रेस कार्यकर्त्यांचा नागपुरात आनंदोत्सव

सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर लोकसभा सचिवालयाने काँग्रेसनेते राहुल गांधी यांची खासदारकी बहाल केली.

India of opponents
विरोधकांच्या ‘इंडिया’ला आत्ता तरी ‘भारत माते’चा पर्याय प्रीमियम स्टोरी

‘इंडिया-इंडिया’च्या घोषणेबाजीला पर्यायी घोषणा काय, हे अजून भाजपने निश्चित केलेले नाही. वास्तविक, भाजपला पर्यायी शब्द सापडलेला नाही. त्यामुळे भाजपच्या सदस्यांनी…

संबंधित बातम्या