न्यायपालिका सरकारला राजकीयदृष्टया हाताळू शकत नाहीत किंवा विरोधी पक्षांची भूमिकाही बजावू शकत नाहीत,
Supreme Court Verdicts in Year 2023 : गेल्या वर्षभरात सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांचा आपण आढावा घेणार आहोत. जेणेकरून…
राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी राज्यघटना आणि त्यासंबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची…
तरुण पिढीला एखाद्या गोष्टीची किंमत आपण समजावून सांगतो तेव्हा तिला तिचे महत्त्व कळते, असे न्यायमूर्ती ओक यांनी नमूद केले.
राज्य सरकारच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालय कोणता निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मुलांना आईची जात मिळू शकते का? मनोज जरांगे पाटील यांनी केलेली मागणी कायद्यात बसणारी आहे का? वकील असीम सरोदे यांनी…
राज्य सरकारच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालय कोणता निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी २० डिसेंबर रोजी पूर्ण झाली असून १० जानेपर्यंत निकाल देणार, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी…
अमेरिकी कॅपिटॉलवरील २०२१च्या हल्ल्यातील सहभागामुळे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याचा निर्णय कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी…
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सरकारविरोधात उठावसदृश हल्ल्याला चिथावणी दिल्याबद्दल दोषी ठरवून, भविष्यात कोणतेही सरकारी पद (यात राष्ट्राध्यक्षपदही आले)…
पतीचा रोजगार व्यवस्थित सुरू झाल्यानंतर पत्नीने पतीला गर्भधारणेसाठी गळ घातली. परंतु, पती काही राजी होईना. अखेर कसंबसं समजावून पती आयव्हीएफ…
भारताच्या निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेचे नियमन करण्यासाठी अलिकडेच मंजूर करण्यात आलेले विधेयक मनमानी असल्याची टीका सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि…