scorecardresearch

thane theft news marathi, parts of the soundproofing on flyovers are stolen
ठाण्यातील उड्डाणपुलांवरील ध्वनीरोधकचे भाग चोरीला ?

ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी शहरात मिनाताई ठाकरे चौक, वंदना सिनेमा, नौपाडा भागात उड्डाणपुल उभारण्यात आले आहेत.

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra will pass through Jitendra Awad Kalwa Mumbra area
राहुल गांधींची यात्रा जितेंद्र आव्हाडांच्या दारात…

भारत जोडो यात्रेनिमित्ताने या आठवड्याच्या अखेरीस ठाणे जिल्ह्यात येणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची यात्रा या भागातील नेते जितेंद्र आव्हाड…

mankoli bridge
डोंबिवली माणकोली पूल तयार असुनही वाहतुकीकरता का खुला झालेला नाही ? चर्चेतले एक कारण ऐकून थक्क व्हाल….

मुंबई, ठाणे, नाशिक भागात जाण्यासाठी सोईस्कर रस्ता उपलब्ध झाल्याने डोंबिवली, भिवंडी परिसराला जोडणाऱ्या डोंबिवलीतील मोठागाव माणकोली पुलाच्या परिसरात टोलेजंग गृहसंकुले…

thane ncp ajit pawar s anand paranjape, anand paranjape warns eknath shinde marathi news
“…अन्यथा कल्याण लोकसभेत वेगळा निकाल लागू शकतो”, अजित पवार गटाचा मुख्यमंत्र्यांनाच इशारा

लोकसभा निवडणुकांपूर्वी महायुतीमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर येऊ लागली आहे. अजित पवार गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच इशारा दिला आहे.

Banner to welcome Rahul Gandhi in Thane
ठाण्यात राहुल गांधींच्या स्वागतासाठी बॅनर!, भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी

ठाण्यात राहुल गांधींच्या स्वागतासाठी बॅनर!, भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी

person from nashik died in accident at ghodbunder road marathi news, ghodbunder road accident marathi news
घोडबंदर मार्गावरील भीषण अपघातात नाशिकमधील एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

घोडबंदर येथील आनंदनगर सिग्नल परिसरात एका ट्रकची दुचाकीला धडक बसल्याने नाशिकमधील एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

cm eknath shinde marathi news, thane lok sabha seat marathi news, mumbai north west lok sabha marathi news
ठाण्यासाठी गजानन कीर्तीकरांचा पत्ता कट?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दरबारी केलेल्या मोर्चेबांधणी नंतर ठाण्याचा मतदार संघ सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

nitin company chowk signal marathi news, nitin company chowk signal active marathi news
ठाणे: गर्दीच्या वेळेव्यतिरिक्त नितीन कंपनी चौकातील सिग्नल कायमस्वरूपी

गेल्या अनेक वर्षांपासून या चौकातील सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जात होती. परंतु त्याबाबत निर्णय होत नसल्याने काही दिवसांत…

Kalwa Hospital
कळवा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरपर्यंत रुग्णांच्या रांगा, ‘हे’ आहे कारण

महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी बाह्य रुग्ण विभागात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांच्या रांगा रुग्णालयाच्या…

bjp, shivsena, thane, lok sabha election
ठाणे लोकसभा कोण लढवणार? भाजपची जम्बो बैठक, शिंदे गटात अस्वस्थता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या ठाणे लोकसभा मतदारसंघावर यंदा भाजपने दावा सांगितला.

thane, karjat, kasara, kalyan, passengers suffer
रेल्वे प्रवासी संघटनांचे ३१ मार्चला ‘भीक मागो’ आंदोलन; कर्जत, कसारा, कल्याण मार्गावर समस्यांचा डोंगर

श्रीमंतांकरिता वंदे भारत सारख्या ट्रेन्स चालविल्या जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून एकही जादा लोकल फेरी चालविली जात नाही.

police bike stolen Kalwa
कळव्यात चोरट्यांचा सुळसुळाट! चक्क पोलीस अधिकाऱ्याचीच दुचाकी चोरीला

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची रस्त्याकडेला उभी असलेली दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार कळवा येथे उघडकीस आला आहे.

संबंधित बातम्या