scorecardresearch

Video: एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना कोलमडणार? आनंद दिघेंच्या पुतण्याने मांडलं रोकठोक मत

यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंनी विशेष रस दाखवलेल्या धर्मवीर या आनंद दिघेंवर आधारित चित्रपटाबद्दलही महत्वाचं भाष्य केलंय.

Kedar Dighe
आनंद दिघेंच्या पुतण्याने मांडलं रोकठोक मत

ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्वात मोठे नेते असणाऱ्या एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर धर्मवीर आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांनी या बंडाबरोबरच जिल्ह्यातील शिवसेनेची पुढील वाटचाल कशी असेल याबद्दल आपली मतं व्यक्त केली आहेत. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंनी विशेष रस दाखवलेल्या धर्मवीर या आनंद दिघेंवर आधारित चित्रपटाबद्दलही महत्वाचं भाष्य केलंय. केदार दिघे नेमकं काय म्हणालेत पाहूयात…

लोकसत्ताचे आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kedar dighe on eknath shinde rebel against shivsena scsg

ताज्या बातम्या