पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढल्या काही वेळामध्येच देशाला संबोधित करणार आहे. आज म्हणजेच १२ मे रोजी रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी देशातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मात्र मोदी पुन्हा एकदा आठ वाजता बोलणार म्हटल्यावर सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. पंतप्रधान मोदींनी याआधीही अनेकदा रात्री आठच्या भाषणांमध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय जाहीर केले आहेत. त्यामुळेच आजही मोदी काही मोठी घोषणा करणार का याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलं आहे.  असं असतानाच दुसरीकडे मोदी आज बोलणार यासंदर्भातील घोषणा झाल्यानंतर नेटकरी सैराट झाल्याचे चित्र पहायला मिळालं आहे.

दरवेळी मोदी आठ वाजता देशातील नागरिकांशी संवाद साधायला येतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करतात हा इतिहास लक्षात घेतच अनेकांनी सोशल नेटवर्किंगवर स्टेटस, ट्विटस आणि कमेंटसचा पाऊस पाडला आहे. यामध्ये अनेकांनी आपआपल्या पद्धतीने मोदी काय घोषणा करुन शकतील इथपासून ते आपण काय करु शकतो इथपर्यंत अनेक भन्नाट मिम्स पोस्ट केले आहेत पाहुयात असेच काही भन्नाट मिम्स…

हे असंच होणार आहे का?

भारतीयांची पहिली प्रतिक्रिया?

आता काही वाटतच नाही

ते आठवतयं ना वातावरण एवढं स्वच्छ झालयं की…

पुन्हा एकदा मिळणार का नवी तारीख?

जे सांगशील ते करु फक्त

कधी संपणार दिवस

येताय ना?

लॉकडाउन म्हणत असेल

तो येतोय…

जनता हुशार झाली

हॅरी पण आला यात…

लय वेळ चालणार हे…

कुछ तो…

ते येतायत…

आपली परिस्थिती…

लॉकडाउन चारचं स्वागत

वाट बघताना मोदींची…

लॉकडाउन नाही रे सुट्टी म्हण…

संपलं वर्ष

कंटाळा आलाय आता नाही होणार हे शक्य

वाढणार नक्की वाढणार

तुमचीच वाट बघत होतो

सगळ्यांना मााहितीय कोण येणार आहे…

त्रास होतो

संभाळा चौथा..

पुन्हा येईन…

सगळ्यांनाच असं होतयं…

दरम्यान देशामध्ये सुरु असणारा लॉकडाउनचा कालावधी १७ मेपर्यंत वाढवण्यात आल्याने आजच्या संवादामध्ये मोदी देशातील काही श्रेत्रांमध्ये आणि भागांमध्ये नियम शिथिल करण्यासंदर्भात महत्वाच्या घोषणा करु शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.